Kotwal कोतवाल पदासाठी रत्नागिरी ,नाशिक ,जळगाव ,गडचिरोली,उस्मानाबाद (धाराशिव ),धुळे आणि सोलापूर या ज़िल्हामध्ये पदभरती होणार आहे .
ज़िल्हानुसार अर्ज करण्याकरिता खालील लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा
१) रत्नगिरी २) खेड ३) नाशिक
१) Kotwal कोतवाल पदासाठी उमेदवाराला त्या साठी शैक्षणिक अहर्ता फक्त ४ थी पास देण्यात आली आहे
२) कोतवाल पदासाठी उमेदवार हा स्थानिकचा रहिवाशी असावा
३) कोतवाल परीक्षा पास झाल्यावर त्याचे नोकरीचे ठिकाण ज्या ज़िल्हासाठी फॉर्म भरला आहे त्याच ज़िल्हात राहील
४) कोतवाल पदासाठी उमेदवारास कमीत कमी ४० गुण घेणे आवश्यक आहे त्या शिवाय नियुक्ती पत्र देता येणार नाही
५) उमेदवाराला लेखी परीक्षेसाठी आणि कागतपत्र पडताळणीसाठी स्व खर्चने हजार राहावे लागेल
६) कोतवाल या पदासाठी वयाची अट १८ ते ४० पर्यंत आहे
७) कोतवाल या पदासाठी शासनाने काही नियम व मार्गदर्शक तत्वे तयार केले आहे
Table of Contents
![](https://news24tas.in/wp-content/uploads/2023/10/kotwal.jpg)
आमच्या मागील जाहिराती साठी येथे क्लिक करा
![WhatsApp](https://static.whatsapp.net/rsrc.php/v3/y7/r/DSxOAUB0raA.png)
अश्याच नौकरी भरती जाहिरातीसाठी आमच्या WhatsApp Group ला जॉईन करा.
1 thought on “Kotwal कोतवाल पदासाठी मेगा भरती”